Wednesday, September 10, 2025 09:56:46 PM
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात फोनवर झालेले संभाषण व्हायरल झाले. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे.
Apeksha Bhandare
2025-09-10 15:30:07
उपमुख्यमंत्र्यांशी नडणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे, चला तर मग जाणून घेऊयात...
2025-09-06 16:42:07
अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या व्हायरल कॉलनंतर अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली. आता मिटकरींनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली आहे.
2025-09-06 15:01:46
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
2025-09-05 19:11:46
यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया संतापल्या असून त्या IPS ऑफिसरना छळण्याचा प्रयत्न केला तर कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.
Shamal Sawant
2025-09-05 16:30:31
दिन
घन्टा
मिनेट